E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
पिंपरी
: शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीचे अनुदान बंद केले असले तरी राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.
मुळातच पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत चे अनुदान सहा महिने आधी वापरले आहे. यापुढेही राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी अंतर्गत कामे केली जातील असे आयुक्तांनी सांगितले.स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल शेअरिंग प्रकल्पासारखे काही प्रकल्प महापालिकेने आधीच गुंडाळले असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आयुक्त सिंह म्हणाले की , सायकल शेअरिंग हा पूर्वीच राबवलेला प्रकल्प आहे.पण सगळेच प्रकल्प गुंडाळले असे म्हणता येणार नाही काही पुढे मागे झाले असतील. एखादा प्रकल्प यशस्वी होत नाही म्हणून नवीन काही करायचेच नाही हे चुकीचे आहे शिकून पुढे जायला हवे असे आयुक्त सिंह म्हणाले.
शिकून पुढे जायला हवे असे आपण म्हणता मात्र प्रकल्प अयशस्वी झाल्यानंतर त्यावर झालेल्या खर्चाचे काय असे पत्रकारांनी विचारले असता तेवढे मात्र सोसावे लागते असे आयुक्त सिंह म्हणाले.आमदार अमित गोरखे यांनी अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट तर आमदार शंकर जगताप यांनी वृक्ष गणनेच्या कामासंदर्भात प्रशासनावर टीकास्त्र सोडले. गोरखे यांनी तर आयुक्तांचा अधिकार्यांवर व ठेकेदारांवर वचक नसल्याने चुकीची कामे होत असल्याचा आरोप केला होता याकडे लक्ष वेधले असता आयुक्त सिंह यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बोलण्याचा हक्क आहे असे ते म्हणाले.
Related
Articles
दहा जणांवर तडीपारीची कारवाई
11 Apr 2025
तुळजाभवानी मंदिरात आरोपी पुजार्यांना बंदी
10 Apr 2025
भैरवनाथ चैत्री उत्सवाला १३ एप्रिलपासून सुरुवात
09 Apr 2025
जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट
09 Apr 2025
नवीन ‘वक्फ’ कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला : राहुल
10 Apr 2025
प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज