E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
कराची : गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या अनेक दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा करण्यात आला आहे. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या जवळच्या मित्राची कराचीत हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबासाठी निधी जमा करणार्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
अब्दुल रहमान हा अहल-ए-सुन्नत वाल जमातचा स्थानिक नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कराचीत लष्करसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता. त्याचे एजंट सर्व भागांतून निधी आणायचे आणि त्याच्याकडे जमा करायचे, त्यानंतर तो हाफिज सईदला निधी पोहोचवत होता. गोळीबारात अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अब्दुल रहमानच्या आधी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ कटल सिंधी याची पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नदीम हा लष्कराचा संस्थापक हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.
क्वेट्टा येथे मुफ्ती यांची गोळ्या झाडून हत्या
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे. एकीकडे बीएलए आणि तेहरीक-ए-तालिबान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला टार्गेट करत आहेत. तर दुसरीकडे एकामागून एक दहशतवादी मारले जात आहेत. अलीकडेच जमियत-उलेमा-ए-इस्लामचे मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई याची क्वेट्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. क्वेट्टा विमानतळाजवळ नूरझाई याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
Related
Articles
पोलिसांवर गुन्हा दाखल करा
08 Apr 2025
तिरंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्त्व
09 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
एक शाप, दोन वर
07 Apr 2025
केएल राहुलची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
06 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
पोलिसांवर गुन्हा दाखल करा
08 Apr 2025
तिरंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्त्व
09 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
एक शाप, दोन वर
07 Apr 2025
केएल राहुलची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
06 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
पोलिसांवर गुन्हा दाखल करा
08 Apr 2025
तिरंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्त्व
09 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
एक शाप, दोन वर
07 Apr 2025
केएल राहुलची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
06 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
पोलिसांवर गुन्हा दाखल करा
08 Apr 2025
तिरंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे भारताचे नेतृत्त्व
09 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
एक शाप, दोन वर
07 Apr 2025
केएल राहुलची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
06 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
5
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
6
विश्वासही द्या (अग्रलेख)