E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिखर शिंगणापूर यात्रेस सुरुवात
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
सातारा,(प्रतिनिधी) : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत होत असून, रविवारी शंभू महादेवाची गुढी उभा करून यात्रा उत्सवास प्रारंभ झाला. साडेतीन मुहूतपैकिी एक मुहूर्त असलेल्या पाडव्यानिमित्त शिंगणापूर गावातील कावडींना पुष्कर तलावामध्ये स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये पुष्कर तलावाचे पाणी घेऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर धार घालून व गुढ्या उभारून यात्रेस प्रारंभ झाला.
प्रतिवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी शंभू महादेव मंदिरात सालकरी, सेवेकर्यांच्या उपस्थितीत विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली. मंदिराच्या शिखरावर गुढीउभा करण्यात आली. चैत्र महिन्याच्या प्रारंभी आज रविवारी भाविकांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. यात्रा परिसरात लहान मोठी दुकाने लावण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे. बुधवारी (ता. दोन एप्रिल) चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिव-पार्वतीचा हळदी सोहळा होणार आहे, तर शनिवारी (ता. पाच) शिव-पार्वती विवाह सोहळा होणार आहे. मंगळवारी (ता. आठ) चैत्र एकादशी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुसर्या दिवशी मुंगीघाट कावडी सोहळ्याने शिंगणापूर यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत तसेच देवस्थान समिती सज्ज झाली आहे.
Related
Articles
नवीन विमानतळ ते एरोमॉल वातानुकूलित बससेवा
05 Apr 2025
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
05 Apr 2025
जागतिक आरोग्य दिनाची थीम, इतिहास आणि महत्त्व
07 Apr 2025
जोशी रेल्वे म्युझिअमचा वर्धापन दिन साजरा
04 Apr 2025
शेअर बाजाराच्या मुळावर 'ट्रम्प टॅरिफ'चा परिणाम
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !