E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
तुरूंग अधिकार्यांनी वृत्त फेटाळले
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बबन गिते टोळीतील दोन कैद्यांनी बीड जिल्हा कारागृहात चोपल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने यासंदर्भातील वृत्त फेटाळले. असे काही घडले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
बीड जिल्हा कारागृहात कराड आणि घुले यांच्या बाजूच्या बरॅकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी आहे. त्यालाही मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यासोबत परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गिते देखील आहे. कराड आणि महादेव गिते यांचे जुने वाद होते. ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी कराड आणि घुलेंना चांगलेच चोपले. दरम्यान कारागृह अधिकार्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
कृष्णा आंधळे अद्याप बेपत्ताच
संतोष देशमुख यांच्या हत्येला १११ दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही. पोलिस, आणि सीआयडीची पथके पोलिसांचा शोध घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून, आंधळेची माहिती देणार्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.
Related
Articles
कोळसा खाणीत गॅस गळती; सात कामगारांचा मृत्यू
09 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
08 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
कोळसा खाणीत गॅस गळती; सात कामगारांचा मृत्यू
09 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
08 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
कोळसा खाणीत गॅस गळती; सात कामगारांचा मृत्यू
09 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
08 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
कोळसा खाणीत गॅस गळती; सात कामगारांचा मृत्यू
09 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
08 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
5
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
6
विश्वासही द्या (अग्रलेख)