E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स संघाला राजस्तान रॉयल्सविरूद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार यावरून जोरदार चर्चा झाली. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमांकामुळे धोनीवर टीका होत आहे, पण धोनी लवकर फलंदाजीला का उतरत नाही, यावर संघाच्या कोचने स्पष्ट केले आहे.
आरसीबीविरूद्ध सामन्यात धोनी ९व्या क्रमांकवर फलंदाजीला उतरला, तोपर्यंत सामना संघाच्या हातून निसटला होता. तर राजस्तानविरूद्ध धोनी लवकर फलंदाजीला उतरला पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. धोनीने आपल्या झंझावाती खेळीत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र, ९व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याबद्दल त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.राजस्तान रॉयल्सविरूद्ध पराभवानंतर बोलताना फ्लेमिंग म्हणाला, हे सामन्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. धोनी त्याप्रमाणे ठरवतो. त्याचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे नाहीत. तो व्यवस्थित मुव्ह होतो, पण तरीही ते पूर्णपणे ठिक नाहीत. धोनी संपूर्ण १० षटके मैदानावर फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तो संघासाठी कशी भूमिका बजावणार, हे त्या दिवसासाठी तो ठरवतो.
पुढे फ्लेमिंग म्हणाला, जर सामना आजच्या सारखा संतुलित असेल, तर तो थोडा लवकर फलंदाजीला येतो आणि बाकीच्या वेळेस तो इतर खेळाडूंना संधी देतो. तर धोनी या सगळ्या गोष्टी पाहून समतोल साधत आहे.
चेन्नईचा संघ धोनीला न खेळवण्याचा विचार करत नसल्याचेही फ्लेमिंगने सांगितले. धोनी संघासाठी खूप महत्त्वाचा असल्याचा उल्लेखही केला. तो पुढे म्हणाला, मी गेल्या वर्षीही म्हटले होते की तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचे नेतृत्व आणि विकेटकीपिंग खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे धोनीला ९-१० षटके खेळण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले जाणार नाही. तो इतक्या उशिरा कधीच फलंदाजीसाठी उतरला नाही. तो १३-१४ षटकांनंतरच फलंदाजीला उतरतो. तो काय स्थिती आहे ते पाहतो.
Related
Articles
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
साठ लाखांचे अमली पदार्थ जप्त
04 Apr 2025
राजकारण संपले तरी चालेल, पण पवारांसमोर झुकणार नाही
02 Apr 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
मलेशियातील आगीत १०० जखमी
4
’पीएमपी’च्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय
5
पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा
6
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न