E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
हिंसाचार प्रकरणी दंडही ठोठावला
काठमांडू : काठमांडूच्या काही भागात राजेशाही समर्थक निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर नेपाळचे राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. तसेच हिंसाचार प्रकरणी दंडही ठोठावला.
शुक्रवारी हिंदू राष्ट्राची फेरउभारणी करण्याची मागणी करणारे सुरक्षा रक्षक आणि राजेशाही समर्थक आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीत एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनसह दोघांचा मृत्यू झाला, तर ११० जण जखमी झाले. या घटनेनंतर ज्ञानेंद्र शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला. ज्ञानेंद्र शाह यांच्यासाठी २५ सुरक्षा कर्मचार्यांची तैनाती केली जात होती. आता ही संख्या कमी करून १६ करण्यात आली आहे. काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडूच्या बाहेरील महाराजगंज येथील निर्मला निवास येथील त्यांच्या निवासस्थानी पत्र पाठवून नुकसान भरपाई म्हणून ७ लाख ९३ हजार रूपये देण्याची विनंती केली आहे.
Related
Articles
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले
09 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले
09 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले
09 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
दुचाकी चोरांना अटक
05 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
अमेरिकेत विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले
09 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर
05 Apr 2025
आरोग्य विमाधारकांना दिलासा
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !