E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कृषी पणन मंडळाकडून आंबा महोत्सव
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
पुणे : आंबा विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकर्यांना बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने उत्पादक ते थेट ग्राहक संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत पुण्यात चार ठिकाणी १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी, यासाठी पुण्यासह राज्यांच्या विविध भागात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्याचे कृषी पणन कार्यकारी संचालक संजय कदम यांनी सांगितले. या महोत्सवासाठी रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यांतील हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी, तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध होणार आहे.
कोकणातील हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. त्यामुळे कोकणच्या हापूसचे नाव बदनाम होत आहे. मात्र, आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवात देखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतकर्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
पुण्यातील आंबा महोत्सव मार्केट यार्ड परिसरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर ६० स्टॉल, गांधी भवन (कोथरुड), मगरपट्टा (हडपसर) आणि खराडी येते प्रत्येकी २० असे ६० स्टॉलद्वारे आंब्याची विक्री करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या विविध भागांतील ग्राहकांची सोय होणार आहे. दरम्यान, कोकणातील हापूस आंब्याबरोबरच राज्याच्या विविध भागातील केशर आंब्याचा लाभ ग्राहकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले आहे.
Related
Articles
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
शेअर बाजाराची घसरगुंडी
05 Apr 2025
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
02 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
शेअर बाजाराची घसरगुंडी
05 Apr 2025
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
02 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
शेअर बाजाराची घसरगुंडी
05 Apr 2025
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
02 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत चर्चेची गरज नाही
01 Apr 2025
शेअर बाजाराची घसरगुंडी
05 Apr 2025
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
02 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले