E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील गुरुद्वारा मणिकरण साहिबजवळ रविवारी दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू तर, पाच जखमी झाले. दरड कोसळून एक मोठे झाड वाहनावर पडले. त्याच्या खाली परिसरातील काही जण अडकले होते.
जोरदार वार्यामुळे झाड उन्मळून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर पडले. मृतांमध्ये एक विक्रेता, मोटारमध्ये बसलेली एक व्यक्ती आणि तीन पर्यटकांचा समावेश आहे. झााडाखालून पीडितांना बाहेर काढताना बरेच प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुल्लूचे अधिकारी अश्विनी कुमार यांनी सहा जण मरण पावल्याचे सांगितले. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकांनी पाच जखमींना जरी येथील स्थानिक सामुदायिक रुग्णालयात हलवले आहे, अधिकारी मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
Related
Articles
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’
07 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’
07 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’
07 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
प्रभू श्रीरामांना ‘सूर्य तिलक’
07 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
वक्फ संशोधन विधेयकाला मंजुरी
03 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक