E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवताचे दर्शन
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली.यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री नृसिंह यांची कर्पूर आरती आणि महाआरती केली, तसेच श्री लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुजारी प्रसाद दंडवते यांनी पूजा केली. प्रदक्षिणावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकारी व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसिलदार जीवन बनसोडे उपस्थित होते.
Related
Articles
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
विधेयके रोखून ठेवणे बेकायदा आणि मनमानी
09 Apr 2025
प्रियांश आर्याच्या शतकामुळे पंजाबचा विजय
09 Apr 2025
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
07 Apr 2025
सोन्याच्या दरात घसरण
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !