E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
एटीएममधून पैसे काढणे १ मे पासून महागणार
Samruddhi Dhayagude
29 Mar 2025
मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता १ मे पासून महागणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क शुक्रवारी २ रुपयांनी वाढवले आहे. सध्या दरमहा पाच वेळा एटीएममधून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येतात. मात्र, त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना २१ रुपये मोजावे लागतात. आता मोफत व्यवहाराची मर्यादा संपवल्यानंतर २१ रुपयांऐवजी २३ रुपये आकारले जाणार आहेत. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहे, असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. सध्या बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्लीमधील खातेधारक त्यांच्या बँक खात्याच्या एटीममधून महिन्याला पाचवेळा मोफत पैसे काढू शकतात. तर दुसर्या बँकेच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढू शकतात.
Related
Articles
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
06 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
04 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
06 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
04 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
06 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
04 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
06 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
04 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
5
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
6
क्रिकेट सामना आणि विवाह