E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पोलिस आयुक्तांची माहिती
पुणे
: कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिस अधिकार्यांनी आरोपींना मदत केल्याचे चौकशीत समोर आले आहे. अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आल होते. आणि आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे. कारण या दोन अधिकार्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ’पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठविला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन पोलिस अधिकार्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कर्तव्यास असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सुरूवातीला निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशीमध्ये हे दोघेही दोषी आढळले असून, त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परत जात असताना अल्पवयीन मोटारचालकाने वेगात मोटार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील अभियंता असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून त्यातील आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कशा कामाला लागल्या होत्या हे तेव्हा समोर आले होते. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्वजन अद्यापही कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळू दिलेला नाही. दरम्यान, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी पुणे पोलिसांचा प्रयत्न करत असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
Related
Articles
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरणार
01 Apr 2025
शालेय कर्मचार्याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग
04 Apr 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
01 Apr 2025
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
5
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
6
क्रिकेट सामना आणि विवाह