E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
पुणे
: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, छत्रपती संभाजी महाराज पुलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र लावून कुणाल कामरा याने कवितेमध्ये वापरलेल्या शब्दांवर बंदी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याप्रकरणी फलक लावणार्या अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र भानुदास केवटे (वय ४२, पर्णकुटी पायथा, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे केले होते. त्यावरुन सध्या राज्यात मोठा गदारोळ सुरु आहे. कामरा याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कामरा याचे समर्थन करणारा फलक छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ लावण्यात आला आहे. या फलकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याखाली ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा मजूकर लिहिण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचे देखील या फ्लेक्सवर व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याच्याखाली शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर व त्यासोबत मशाल होते.
Related
Articles
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
भारत-श्रीलंकेत संरक्षण करार
06 Apr 2025
हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू
30 Mar 2025
चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या
02 Apr 2025
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
06 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
भारत-श्रीलंकेत संरक्षण करार
06 Apr 2025
हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू
30 Mar 2025
चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या
02 Apr 2025
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
06 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
भारत-श्रीलंकेत संरक्षण करार
06 Apr 2025
हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू
30 Mar 2025
चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या
02 Apr 2025
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
06 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण
02 Apr 2025
भारत-श्रीलंकेत संरक्षण करार
06 Apr 2025
हिमाचलमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू
30 Mar 2025
चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विवाहितेची आत्महत्या
02 Apr 2025
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
06 Apr 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले