E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू - काश्मीरमधून फुटीरतावादी हद्दपार : शहा
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपचे खंबीर सरकार आले आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधून फुटीरवादी हद्दपार झाले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले.
जम्मू आणि काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्सच्या दोन गटांनी फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सपासून नाते तोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत शहा यांनी केलेे. गटांचा निर्णय भारताच्या ऐक्यासाठी महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे फुटीरवाद्यांवर वचक बसला आहे. फुटीरवादी हद्दपार झाले आहेत. हुरियत कॉन्फरन्सपासून वेगळे होत असलेल्या गटांचा आदर्श अन्य फुटीररवादी संघटनांनी घ्यावा, त्यांनी देशाच्या प्रमुख प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी एक्सवर केले. अशा प्रकारच्या निर्णयामुळे भारताच्या ऐक्याला चालना आणि फुटीरवादी चळवळींना कायमची मूठमाती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, विकास, शांतता आणि भारताच्या ऐक्याचा विजय झाला आहे. दरम्यान, हुरियत कॉन्फरन्स फुटीरवादी संघटना आहे. देशविरोधी, फुटीरवादी कारवाया करत असल्याने संघटनेवर सरकारने यापूर्वीच बंदी घातली आहे.
Related
Articles
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
28 Mar 2025
नवीन शैक्षणिक धोरणावर संघाच्या विचारांचा प्रभाव
01 Apr 2025
दोनदा चूक झाली, आता इकडे-तिकडे जाणार नाही
31 Mar 2025
स्वामीनामाच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान