E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
न्यू मेक्सिकोत झालेल्या गोळीबारात तीन ठार, १५ जखमी
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
लास क्रूसेस
: न्यू मेक्सिकोच्या लास क्रूसेस शहरातील एका पार्कमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले, पोलिसांनी ही माहिती दिली.घटनेनंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान शहरातील ’यंग पार्क’मध्ये पोहोचले. पार्कमध्ये मोटार शो आयोजित करण्यात आला होता, यावेळी सुमारे २०० नागरिक जमले होते. या मोटार शोसाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जखमींवर प्रथम घटनास्थळी उपचार करण्यात आले, आणि नंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
लास क्रुसेसचे पोलिस प्रमुख जेरेमी स्टोरी म्हणाले, की उद्यानाच्या एका मोठ्या भागात ५० ते ६० शेल कॅसिंग विखुरलेले आढळले. त्यामुळे येथे गोळीबार केल्याचे दिसत आहेत. दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यात तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन १९ वर्षीय तरुण आणि एका १६ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
Related
Articles
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
31 Mar 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
27 Mar 2025
दोन तृतियांश नागरिकांचा हिंदू राष्ट्राला विरोध : मणिशंकर
01 Apr 2025
क्रिकेट सामना आणि विवाह

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
5
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार