E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारत होणार तिसरी आर्थिक महासत्ता
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
२०२८ पर्यंत शक्य; मॉर्गन स्टॅनलीचा दावा
नवी दिल्ली
: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मॉर्गन स्टॅनली संस्थेने नुकताच भारतीय अर्थव्यवस्थेवर एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यात २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहेे. भारताचा ग्राहक बाजारपेठ म्हणून उदय तसेच, जागतिक उत्पादनात वाढता वाटा हे यामागचे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर, २०२३ मध्ये ३.५ ट्रिलियन डॉलर्स असलेली भारतीय अर्थव्यवस्था २०२६ पर्यंत ४.७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचू शकते. यामुळे अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.आर्थिक धोरणे आणि सुधारित पायाभूत सुविधांचे प्रगतीत योगदान असेल. अहवालात सध्याची आर्थिक परिस्थिती, वाढीचे अंदाज, चलनवाढ, व्यापार, चलनविषयक आणि राजकोषीय धोरण आणि संभाव्य जोखीम यावर देखील चर्चा केली गेली आहे.
Related
Articles
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल
24 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
नाट्यगृहातही आता मराठी चित्रपट
24 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल
24 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
नाट्यगृहातही आता मराठी चित्रपट
24 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल
24 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
नाट्यगृहातही आता मराठी चित्रपट
24 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची कत्तल
24 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
नाट्यगृहातही आता मराठी चित्रपट
24 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा