E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
अपयशी संस्था असल्याचा आरोप
नवी दिल्ली
: निवडणूक आयोग अत्यंत अकार्यक्षम आणि नापास संस्था असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी केला. आयोग राज्यघटनेनुसार दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिकांचा विश्वास आयोगाने गमावल्याचा आरोपही त्यांनी केला
कपिल सिब्बल यांनी पीटीआयला एका मुलाखत दिली. त्यात त्यांनी आयोगाच्या कामकाजावर कोरडे ओढले आहेत. आयोगाच्या विश्वासाहर्तेचा मुद्दा तातडीने सुटला तर, लोकशाहीला वाचविण्याच्या संधी वाढेल. निवडणूक आयोग अकार्यक्षम असल्याचे सांगताना ते म्हणाले, राज्यघटनेला अपेक्षित अशा जबाबदारीनुसार तो काम करत नाही. ते काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने उपस्थित केलेल्या मतदान यादीतील अनियमिततेच्या प्रश्नावर उत्तर देत होते.
निवडणूक आयोग एक अपयशी संस्था असल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, बहुतांश नागरिकांचा आयोगावरील विश्वास उडाला आहे. तो परत प्राप्त करण्यासाठी पावले उचलली तर लोकशाही जीवंत ठेवण्याच्या संधी अधिक वाढतील. विरोधी पक्षांनी मतदान यंत्रातील त्रुटीबाबतच्या गंभीर विषयाकडे अनेकदा आयोगाचे लक्ष वेधले आहे. एकंदरीत निवडणूक प्रक्रियाच प्रदूषित झाल्याचे दिसते. निकाल जाहीर झाले खरे. पण, त्यात अनेक पातळीवर गैरप्रकार अधिक झाल्याचे दिसते. या विषयावर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी मतदार यादीतील नावे काढणे आणि नावांची संख्या अचानक वाढणे तसेच एकाच क्रमांकाच्या ओळखपत्राचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ते बोलत होते.
Related
Articles
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
नवीन शैक्षणिक धोरणावर संघाच्या विचारांचा प्रभाव
01 Apr 2025
पालिकेच्या क्रीडा विभागाकडून जलतरण तलावांची पाहणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती