E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कृत्रिम बुध्दिमत्तेला भारतीय तत्वज्ञान हा उत्तम पर्याय
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
आनंद हर्डीकर यांचे प्रतिपादन
पुणे
: चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा मूळ स्त्रोत चिनी तत्वज्ञान आणि चिनी ग्रंथात आढळून येतो. चीनच्या तुलनेत भारतीय तत्वज्ञान आणि ग्रंथ परंपरा अधिक समृध्द आहे. त्यामुळे केवळ कृत्रिम बुध्दीमत्ता या तंत्रज्ञानाच्या मागे न धावता भारताच्या समृध्द वारश्याला आणि परंपरेला मानवी प्रज्ञेची जोड मिळाल्यास जागतिक स्तरावर भेडसावणार्या अनेक प्रश्नांवर भारत उत्तरे शोधू शकतो, असा विश्वास ज्येष्ठ लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केला.
मिहाना पब्लिकेशन्सतर्फे मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी लिखित ‘अपराजिता’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी हर्डीकर बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमला मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, लेखिका मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या संचालिका अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, पुरातन काळापासून कळत-नकळत स्त्रियांच्या क्षमता आणि योगदानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेही असेल, पंरतू ही एक बाजू असली तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय स्त्रीकडे आदर आणि सन्मानानेच पाहिले जात होते. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या विरांगनांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वांचा परिचय या पुस्तकातून होतो. भारतीय वीरांगनांच्या स्त्रीवादावरचा हा एक मौलिक ग्रंथ आहे. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय भूमी ही नररत्नांबरोबर नारीरत्नांची देखील खाण आहे. इतिहासाच्या धुराळ्यात अनेक विरांगना दुर्लक्षित राहिल्या. मॅकेलेच्या शैक्षणिक रणनितीमुळे भारतीय समाजावर न्यूनगंड बिंबवला गेला. माझ्या मते पानिपतचे युद्ध हे पराभवाचे द्योतक नसून शौर्याचा इतिहास आहे. शौर्य हे धर्मावर किंवा धर्मावर अवलंबून नसते.
Related
Articles
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : दानवे
27 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : दानवे
27 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : दानवे
27 Mar 2025
जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे कारस्थान
26 Mar 2025
कामराविरोधात आणखी तीन तक्रारी
30 Mar 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : दानवे
27 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)