E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
टिळक विद्यापीठात नेत्र तपासणी शिबिर
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे कर्मचारी कल्याण समिती आणि पुणे अंध जन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने शनिवार दि. २२ रोजी विद्यापीठाच्या गुलटेकडी येथील आवारात मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. टिमविचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक असे १५० पेक्षा अधिक पुरुष आणि महिलांनी या शिबिरात डोळे तपासणी केली.
या शिबिरात ज्यांच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आढळला त्यांच्यासाठी सोमवार दि. २४ रोजी एचव्ही देसाई रुग्णालयाच्या वतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत असताना प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचारी कल्याण समितीचे डॉ.प्रवीण जाधव, डॉ. कार्तिकी सुबकडे, सहाय्यक प्राध्यापिका रीना भाटी, पल्लवी जोशी आणि ऋषिकेश केळकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या प्रसंगी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, सचिव अजित खाडीलकर, तसेच एचव्ही देसाई नेत्र रुग्णालय यांचे मंगेश कुलकर्णी आणि नेत्र रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Related
Articles
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
’सौगात’चे वाटप सत्तेसाठी
28 Mar 2025
फलटणचे हक्काचे पाणीसुद्धा ३० वर्षे भाड्याने दिले
24 Mar 2025
एकदम फील गुड आठवडा
24 Mar 2025
आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी
27 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
’सौगात’चे वाटप सत्तेसाठी
28 Mar 2025
फलटणचे हक्काचे पाणीसुद्धा ३० वर्षे भाड्याने दिले
24 Mar 2025
एकदम फील गुड आठवडा
24 Mar 2025
आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी
27 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
’सौगात’चे वाटप सत्तेसाठी
28 Mar 2025
फलटणचे हक्काचे पाणीसुद्धा ३० वर्षे भाड्याने दिले
24 Mar 2025
एकदम फील गुड आठवडा
24 Mar 2025
आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी
27 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
27 Mar 2025
’सौगात’चे वाटप सत्तेसाठी
28 Mar 2025
फलटणचे हक्काचे पाणीसुद्धा ३० वर्षे भाड्याने दिले
24 Mar 2025
एकदम फील गुड आठवडा
24 Mar 2025
आमदार बसनगौडा यांची हकालपट्टी
27 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
सैन्य दलात भरतीसाठी ’युगांतर २०४७’चे आयोजन
4
उबर वापरणारे रिक्षाचालक एप्रिलपासून मीटरप्रमाणे व्यवसाय करणार
5
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
6
माझे मंत्री असते, तर समज दिली असती