E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
प्रगती पतसंस्थेत अपहार
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
बारा संचालकांसह दोन व्यवस्थापकांवर गुन्हा
बेल्हे
, (वार्ताहर) : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील प्रगती ग्रामीण पतसंस्थेच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकाच्या संगमताने दोन कोटी ८५ लाख ४६ हजार ८९६ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळेफाटा पोलिस ठाण्यात लेखा परीक्षक संतोष दशरथ बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदिप किसन कोरडे, रमेश हनुमंत जाधव,कै.राजेंद्र नारायण घोलप(मयत), चंद्रकांत देवराम जाधव,राम वसंत बढे, बन्सी नाथा कोरडे, खंडेराव जानकु कोरडे, संजय दषरथ जाधव, अविनाश मनोहर गुंजाळ, संजय पांडुरंग हलकरे, सुषिला भिकाजी जाधव, अरुणा सुरेष जाधव (सर्व रा.बोरी बुद्रुक, ता. जुन्नर), संतोश ज्ञानदेव साबळे (व्यवस्थापक), रितेश सोपान पानसरे (दोघे व्यवस्थापक, रा.साकोरी, ता.जुन्नर) यांच्यावर विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरी बुद्रुक येथील प्रगती ग्रामीण पतसंस्थेत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान कालावधीत वरील संचालक मंडळ व व्यवस्थापकानीं संगनमताने ठेवीदारांच्या खात्यामध्ये चुकीच्या नोंदी व रोजकिर्दला चुकीचा जमा खर्च करून गैरव्यवहार व अपहार केलेला आहे. सहकार कायदा, कानून व पोट नियमांचे उल्लंघन केले असून संस्थेची चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती दडवून, चुकीचे वार्षिक अहवाल तयार केला.नियमबाह्य बोगस कर्ज वितरण करणे, बँकेच्या ठेवी परस्पर काढून त्याची विल्हेवाट लावणे, वार्षिक सभा व मासिक सभा इतिवृत्तांत नोंद वह्या ठेव खतावणी, कर्ज खतावणी, सभासद कर्ज अर्ज, सभासद कर्ज प्रकरणे तपासणीसाठी लेखापरिक्षणास सादर न करणे, पदाचा गैरवापर करणे, संस्थेच्या सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून दोन कोटी पंच्याऐंशी लाख शेहचाळीस हजार आठशे श्याहनव्व रुपयांचा गैरव्यवहार करून अफरातफर व फसवणुक केल्याचे आढळून आल्याने प्रमाणित लेखापरिक्षक यांनी त्यांचा वैधानिक लेखापरिक्षण अहवाल व विशेष लेखापरिक्षण अहवालानुसार संतोष दशरथ बांगर यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादी वरून बोरी बुद्रुक व साकोरी येथील या सर्व जणांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहे.
Related
Articles
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
अमित शहा यांच्याविरोधातील हक्कभंग सूचना फेटाळली
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल
26 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा