E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलचे दरवाजे बंदच
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
नवी दिल्ली
: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या हंगामाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाहत्यांना पाकिस्तानचे खेळाडू या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. मात्र, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. आयपीएलच्या पहिल्या म्हणजेच २००८च्या हंगामानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिले नाहीत. राजकीय तणवामुळे अखेरीस पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. २००८ मध्येच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची पहिली आणि शेवटची संधी मिळाली होती.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात ८ संघ खेळत होते. त्यापैकी ५ संघांमध्ये पाकिस्तानचे खेळाडू होते. आयपीएल २००८ मध्ये शोएब अख्तर, शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदीसह ११ खेळाडूंना संधी मिळाली होती. केकेआर म्हणजेच शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये सर्वाधिक ४ खेळाडू पाकिस्तानचे होते. यामध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गुल यांचा समावेश होता.
२००८ मध्ये कोणत्या संघात कोणते पाकिस्तानी खेळाडू?
* केकेआरमध्ये चार खेळाडू - सलमान बट, शोएब अख्तर, उमर गुल आणि मोहम्मद हाफिज
* राजस्तानच्या संघात ३ खेळाडू - सोहेल तनवीर, युनुस खान आणि शोएब मलिक
* दिल्लीच्या संघात २ खेळाडू - मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक
* डेक्कन चार्जर्स - शाहिद आफ्रिदी
* आरसीबी - मिस्बाह उल हक
तीन संघांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही
राजस्तान रॉयल्समध्ये सोहेल तनवीर, कामरान अकमल आणि युनुस खान यांना संधी मिळाली होती. याशिवाय दिल्ली डेअरडेवेल्समध्ये पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली. यामध्ये मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांचा समावेश होता. हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्स आणि आरसीबीमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी खेळाडूला घेण्यात आले होते. हैद्राबादने शाहिद आफ्रिदी आणि आरसीबीने मिस्बाह उल हकला संधी दिली होती. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या तीन संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली नव्हती.
Related
Articles
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार
26 Mar 2025
न्यूझीलंडचा मालिका विजय
27 Mar 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार
26 Mar 2025
न्यूझीलंडचा मालिका विजय
27 Mar 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार
26 Mar 2025
न्यूझीलंडचा मालिका विजय
27 Mar 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार
26 Mar 2025
न्यूझीलंडचा मालिका विजय
27 Mar 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)