E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बस घातपात प्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
पिंपरी : हिंजवडीतील बस घातपात प्रकरणातील आरोपीवर खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्दन निळकंठ हुंबर्डीकर (वय ५४, वारजे, पुणे) असे या आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी ही घटना घडली होती. मात्र, गुरुवारी शॉर्टसर्कीटमुळे नव्हे तर चालकानेच बस पेटविल्याचे समोर आले. या घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर, पाच कामगार जखमी झाले.या प्रकरणाचा २४ तासांत उलगडा करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले. चालकाने कारस्थान रचून कामगारांना ठार मारल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे चालकावर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन याचे इतर कामगारांसोबत सतत भांडण होत. याचा राग त्याच्या मनात होता. तसेच, त्याला अन्यही कामे सांगितली जात होती. त्याचाही राग त्याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने कामगारांना धडा शिकवण्याचे ठरवले. घटनेच्या एक दिवस आधी त्याने कंपनीतील बेंजिम सोल्युशन रसायन आणले होते. हे रसायन कापडावर टाकून त्याने ते बसमध्ये पेटविले होते. त्यानंतर, बसने अचानक पेट घेतला. सुरुवातीला अपघात वाटणार्या या प्रकरणात पोलिसांनी तपास करीत हा घातपात असल्याचे उघडकीस आणले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Related
Articles
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
महायज्ञासाठी आलेल्या पुरोहितांवर गोळीबार
26 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
रोजंदारी कामगारांचे टपाल कार्यालयासमोर आंदोलन
27 Mar 2025
अधिसभा सदस्यांना पोलिस सरंक्षण द्या
24 Mar 2025
कोलकात्याचा शानदार विजय

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा