E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबईत होणार सहा पदरी महामार्ग
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
मुंबई
: मुंबईत सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग होणार आहे. जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौकदरम्यान सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन महामार्ग पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरापासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर संपेल. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या सर्व गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत.
सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन, पनवेलसारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीए बंदरातून निघालेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग ४८ चा मुख्य सुवर्ण चतुर्भुज टप्पा आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचायला तब्बल २ ते ३ तास लागतात. २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे. त्यावेळी थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारच कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई एअरपोर्ट जोडण्याची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते गोव्याकडे जाणार्या महामार्गापर्यंतचा प्रवास वेळ अटल सेतूपासून फक्त २०-३० मिनिटांपर्यंत कमी होऊन कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
Related
Articles
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्यावर
04 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्यावर
04 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्यावर
04 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले
04 Apr 2025
बिम्सटेक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडच्या दौर्यावर
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक