E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजात ‘सुसूत्रता’ आणा
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
आमदार महेश लांडगे यांची मागणी
पिंपरी
: भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी मनपा हद्दीतील काही गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करणेबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्तांना दिले आहेत.भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी नगर भूममापन कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबत मागणी केली.
महसूल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी पालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येत होती. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून, सदर गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
नागरिकांची पायपीट होणार कमी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्ड या कामासाठी हवेली भूमीलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांची पायपीट होऊन आर्थिक वेळेचे नुकसान होते सर्वाना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरिता सोयीचे होईल. त्या अनुशंगाने, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चर्होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहेत. अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.
Related
Articles
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा
22 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
वाचक लिहितात
21 Mar 2025
‘एअरटेल’चा ‘स्पेसएक्स’शी करार
22 Mar 2025
शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या
21 Mar 2025
वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
24 Mar 2025
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा
22 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
वाचक लिहितात
21 Mar 2025
‘एअरटेल’चा ‘स्पेसएक्स’शी करार
22 Mar 2025
शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या
21 Mar 2025
वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
24 Mar 2025
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा
22 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
वाचक लिहितात
21 Mar 2025
‘एअरटेल’चा ‘स्पेसएक्स’शी करार
22 Mar 2025
शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या
21 Mar 2025
वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
24 Mar 2025
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आयपीएल आयोजकांना इशारा
22 Mar 2025
ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात
27 Mar 2025
वाचक लिहितात
21 Mar 2025
‘एअरटेल’चा ‘स्पेसएक्स’शी करार
22 Mar 2025
शरणागती रोखण्यासाठी तहव्वूर राणाने वापरल्या वेगवेगळ्या युक्त्या
21 Mar 2025
वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
बनावट मतदानास आळा (अग्रलेख)
3
युपीआय व्यवहारावर कर?
4
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता सीबीएसई अभ्यासक्रम
5
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
6
कर्नाटकातील हापूसचे कोकणात ‘पॅकींग’