E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुले बाधित शेतकर्यांना देय नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारने १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. यानुसार शेतकर्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांची देय रक्कम ३१ मार्चपर्यंत दिली जाईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी वरील चर्चेच्यावेळी सांगितले.
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पीक विम्याची रक्कम मिळावी, या संदर्भात सदस्य राजेश विटेकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राहुल पाटील व सई डहाके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. यावेळी राज्य सरकार शेती व शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून मंत्री कोकाटे यांनी सांगितले.नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस व पूर परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीने देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी २१९७ कोटी भरपाई मंजूर झाली आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
30 Mar 2025
पर्यावरणपूरक जीवनशैलीमुळे भावी पिढ्यांचे रक्षण : मुर्मू
30 Mar 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
राजगुरुनगरवासीयांकडून पंजाबमध्ये शहिदांना अभिवादन
26 Mar 2025
दिशा सालियनच्या वडिलांची पोलिसांत तक्रार
26 Mar 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
3
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
4
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
5
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
6
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार