E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरात रंगपंचमी उत्साहात
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
पुणे
: सप्तरंगांची उधळण करीत...रंगांनी भरलेल्या हौदात खेळून, चिमुकल्यांसह तरुणाईने आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. गुलाल आणि रंग एकमेकांना लावत रंग, आनंद आणि उत्साहाने नटलेला आनंद सोहळा पुणेकरांनी यावेळी अनुभवला.अखिल मंडई मंडळाच्या वतीने रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, राजेश कराळे उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने यांच्यासह विविध गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी रंगोत्सवात सहभाग घेत आनंद लुटला.
अण्णा थोरात म्हणाले, फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू झालेल्या वसंतोत्सवाची सांगता रंगपंचमीच्या पाचव्या दिवशी होते. याच दिवशी परंपरेनुसार रंग खेळण्याची प्रथा आहे. मात्र, सध्या होळीच्या दिवशीच रंग खेळण्याची नवी परंपरा रुजू होत असल्याचे दिसून येते. तरीही, पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी उत्साहात रंगपंचमीचे आयोजन केले जाते.
Related
Articles
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
सुषमा अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग
27 Mar 2025
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री
30 Mar 2025
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
24 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
गृहनिर्माण सोसायट्यांना आता फेरविकासासाठी कर्ज
24 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
सुषमा अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग
27 Mar 2025
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री
30 Mar 2025
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
24 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
गृहनिर्माण सोसायट्यांना आता फेरविकासासाठी कर्ज
24 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
सुषमा अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग
27 Mar 2025
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री
30 Mar 2025
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
24 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
गृहनिर्माण सोसायट्यांना आता फेरविकासासाठी कर्ज
24 Mar 2025
चैत्रोत्सव २०२५ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड
26 Mar 2025
सुषमा अंधारे, कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग
27 Mar 2025
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री
30 Mar 2025
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
24 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
गृहनिर्माण सोसायट्यांना आता फेरविकासासाठी कर्ज
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
3
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
4
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
5
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीही स्वस्त
6
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा