E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
सुनिता विल्यम्स आज पृथ्वीवर
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज (बुधवारी) पहाटे पृथ्वीवर पोहोचणार आहेत. मागील नऊ महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मर अंतराळात अडकले होते.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून मंगळवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. दोन दिवसांपूर्वी, रविवारी सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने प्रक्षेपित केलेल्या क्रू-१० मिशनचे सदस्य अंतराळ स्थानकावर दाखल झाले होते. सुनीता यांनी क्रू-१० च्या सदस्यांना आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले होते.
सुनीता आणि विल्मर यांना घेऊन येणारी स्पेस कॅप्सूल फ्लोरिडा किनार्यापासून जवळ समुद्रात उतरेल, असे नासाने म्हटले आहे. नासाचे अंंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या रॉसकॉसमासचे अंंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील असणार आहेत. दरम्यान, सुनीता यांच्या गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडिलोपार्जित झुलासन गावात जोरदार तयारी करण्यात आली आहे. सुनीता पृथ्वीवर सुखरुप पोहोचताच फटाके वाजवून स्वागत केले जाणार आहे. गावातील मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सुनीता यांच्या छायाचित्राची मिरवणूक देखील काढली जाणार आहे. आम्ही ग्रामस्थ दिवाळी साजरी करणार असल्याचे सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पंड्या यांनी सांगितले. आम्ही सुनीता यांना गावात बोलाविणार आहोत, असेही ते म्हणाले.
Related
Articles
वाचक लिहितात
29 Mar 2025
मेस्सी भारतात खेळणार
27 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
मेस्सी भारतात खेळणार
27 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
मेस्सी भारतात खेळणार
27 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
मेस्सी भारतात खेळणार
27 Mar 2025
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!