E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाकडून एसजे - १०० सुपर जेटची चाचणी
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
मॉस्को : रशियाने एसजे १०० सुपर जेटची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा मंगळवारी केला. त्यामुळे विमान निर्मिती क्षेत्रात रशियाने मोठा पल्ला गाठल्याचे मानले जात आहे.संपूर्णत: रशियन बनावटीचे ते विमान आहे. पीडी ८ इंजिन बसवले आहे. रोस्टेक कंपनीने विमानाची चाचणी घेतली होती. स्वदेशी बनावटीचे ते प्रवासी विमान आहे. त्यामुळे आता विमानाच्या भागांसाठी पाश्चात्य देशांवर रशियाला अवलंबून राहावे लागणार नाही. युक्रेनविरोधातील युद्धामुळे २०२२ पासून अनेक निर्बंध रशियावर घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विमान निर्मिती करुन त्यांची चाचणी घेतल्याची घटना विमान क्षेत्रात महत्त्वाची ठरली आहे. अभियंत्यांनी विमानाचे ४० भाग देशातच तयार केले. जे पूर्वी आयात केले जात होते. विमानाचे हृदय इंजिन असते. पीडी ८ इंजिनात सुधारणा केल्या. परदेशी तंत्रज्ञान अथवा एकही भाग विमान निर्मितीत वापरेला नाही. प्रथम ४० मिनिटे विमान हवेत तरंगले नंतर त्याने प्रति तास ५०० किलोमीटर वेगाने प्रवास केला. तेव्हा त्याने ३ हजार मीटर उंची गाठली. इंजिनाची विविध वातावरणात अभियंत्यांनी चाचणी घेतली. त्यात विमान आणि इंजिन उत्तीर्ण झाले. आता विमान उद्योगात रशिया स्वयंपूर्ण झाल्याची प्रतिक्रिया हवाई वाहतूक संस्था रोसाव्हिएस्तियाचे मुख्य दिमिती याद्रोव्ह यांनी दिली. देशांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विमानांचे उत्पादन केले जाणार आहे.
Related
Articles
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार
27 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार
27 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार
27 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार
27 Mar 2025
वढू आणि तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार : शिंदे
30 Mar 2025
आरक्षणाचे राजकारण
31 Mar 2025
तर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असते
28 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!