E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
समाजात फूट पाडण्याचा हा भाजपचा डाव
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्ला
मुंबई : राज्याचा मुख्यमंत्री नागपूरचा, गृहखाते सुद्धा त्यांच्याकडे, तरीही नागपूरमध्ये जातीय दंगल होते. मग गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या का? असा संतप्त व परखड सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर दंगलप्रश्नावर बोलताना सरकारला विचारला. मी विरोधक म्हणून नाही, तर या राज्याचा सामान्य नागरिक म्हणून बोलत असल्याचे स्पष्टीकरणही यांनी केले.
नागपूरच्या घटनेवरुन दिसून येते की, राज्यात प्रशासनावर आणि गृहखात्यावर सरकारचा वचक राहिलेला नाही. ज्या पद्धतीने वातावरण बिघडवले जात आहे, ते अतिशय गंभीर आहे. समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे आणि सरकारच यामागे असल्याचा स्पष्ट संदेश यातून मिळतो, असा थेट आरोपच त्यांनी केला.
अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. यावरून सरकारचा उद्देश स्पष्ट होतो. समाजात तणाव निर्माण करणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, असे सांगत दानवे यांनी थेट भाजपवर टीकास्त्र सोडले.
भाजप, बजरंग दल, विहिंप, संघटनेतील लोकांच्या वक्तव्यावरूनही हेच दिसून येत आहे की, समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे. असाही आरोप दानवे यांनी केला. त्याचवेळी हे थांबवायचे असेल तर सरकारने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Related
Articles
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम
29 Mar 2025
तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सव गुढीपाडव्यापासून
28 Mar 2025
शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी बंद
01 Apr 2025
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
28 Mar 2025
जल सुरक्षा सुनिश्चित करण्यात हायड्रॉलिक संरचना महत्त्वाची : वर्मा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!