E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त्
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
नवी दिल्ली
: इम्फाळ आणि गुवाहाटी विभागात ८८ कोटी रुपयांच्या मेथाम्फेटामाइन गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणार्या चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिली.
समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, अमली पदार्थविरोधी मोहिम सध्या देशभरात राबविण्यात येत आहे. इम्फाळमध्ये गुरूवारी गुप्त माहितीच्या आधारे लिलोंग भागाजवळ एक मालमोटार पकडली. त्यामध्ये लपवलेल्या १०२.३९ किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा संशयित खरेदीदार पकडण्यात आला. गुवाहाटी झोनच्या अधिकार्यांनी सिलचरजवळ आसाम-मिझोराम सीमेवर एक मोटार आडवली. मोटारीच्या टायरमध्ये ७.४८ किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या आढळून आल्या. या प्रकरणी मोटार चालकाला अटक करण्यात आली. ६ मार्च रोजी आयझॉलमधील ब्रिगेड बावनकावन येथे ४६ किलो क्रिस्टल मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते, असेही शहा यांनी सांगितले.
Related
Articles
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
राज्य आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत कर्ज किंवा महसुली तुटीची चिंता नको
18 Mar 2025
काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार
15 Mar 2025
कास परिसरात महाधनेशचे दर्शन
17 Mar 2025
मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान
15 Mar 2025
शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?