E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंवर कौतूकाचा वर्षाव
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
मुंबई
: नॅट सिव्हर ब्रंटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दुसर्यांदा अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ दुसर्यांदा अंतिम फेरी जिंकून विजेता ठरला. त्यामुळे मुंबईच्या संघावर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. या संघाला क्रिकेटमधले आजी-माजी दिग्गजांचा समावेश आहे.यापूर्वी, मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत दिल्लीला हरवून विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सिव्हर ब्रंट यांचे कौतुक केले.
नीता अंबानी म्हणाल्या की, हरमनप्रीत कौर आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी विजेतेपदाच्या सामन्यात ज्या प्रकारचा खेळल्या ते कौतुकास्पद होते. मुंबई इंडियन्स जिंकल्यावर खेळाडूंनी नीता अंबानींना मिठी मारली, त्यावेळी हरमनच्या डोळे पाण्याने भरुन आले होते.या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने २० षटकांत सात गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १४१ धावा करता आल्या. अशाप्रकारे मुंबईने दुसर्यांदा विजेतेपद पटकावले.
Related
Articles
साडेपाच महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या बोपखेल पुलासाठी मोजले आणखी साडेसहा कोटी
17 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
डिंभे धरणात ४४.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक
17 Mar 2025
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
12 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील प्रवास तीन टक्क्यांनी महागणार
18 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?