E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा पोलिसांना संशय
अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिरात स्फोट झाला. हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या ग्रेनेड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. १४ मार्च रोजी रात्री १२.३५ च्या दरम्यान सदर हल्ला झाला. ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी या हल्ल्यांमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलीस आयुक्त भुल्लर पुढे म्हणाले, काल मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर मी घटनास्थळाची पाहणी केली होती. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. दोन आरोपी दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. लवकरच त्यांना आम्ही पकडू. पाकिस्तानमधून अशाप्रकारची नेहमीच आगळीक करण्यात येते. पाकिस्तानकडून भारतातील गरीब कुटुंबातील मुलांना फूस लावून चुकीचे काम करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. माझे तरुणांना आवाहन आहे की, पैशाच्या लाभापोटी कुणीही आपले आयुष्य उध्वस्त करू नये.
मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “काही समाजकंटकांकडून पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न केले जातात. अमली पदार्थाची तस्करी हा त्यातलाच एक प्रकार आहे. मोगा येथे गेल्या काळात घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला होता. पंजाब पोलीस याही घटनेचा नक्कीच तपास करतील आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतील.”
पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच ड्रोनद्वारे पंजाबमधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असतो. पंजाबमधील शांतता त्यांच्यासाठी सोयीची नाही.पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनीही ग्रेनेड हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच पंजाबमध्ये दहशत आणि असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
Related
Articles
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर
15 Mar 2025
सांघिक विजय
16 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे जैवविविधता संकटात येण्याची पायाभरणी!
12 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)