E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
नवी दिल्ली : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर दुसर्यांवर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला फटकारले आहे.पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
पाकिस्तानातील बलूच प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणार्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. या एक्सप्रेसमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कोनेरी येथे बोगद्यात स्फोट घडवून बीएलएने रेल्वेचे अपहरण केले होते. रेल्वेच्या अपहरणामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी केला होता. या आरोपाला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
11 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
वाचक लिहितात
11 Mar 2025
लक्ष्य सेनचा पराभव
15 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
निराशाजनक रोजगार चित्र
16 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)