तिरूअनंतपूरम : महात्मा गांधी यांचे खापर पणतू तुषार गांधी यांच्याविरोधात निदर्शने करणार्या आणि घोषणा देणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. संघ आणि भाजपविरोधात तुषार गांधी यांनी वक्तव्य केले होते. संघ विष असल्याचे ते म्हणाले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्ते करत होते.
Fans
Followers