E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मुंबई : 'एक बार मुस्करा दो',' संबंध, आँसू बन गए फूल या चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अभिनेते व चित्रपट निर्माते जॉय मुखर्जी यांचे ते बंधू होते.
देव मुखर्जी यांनी १९६० आणि १९७० च्या कालखंडात त्यांनी तू ही मेरी जिंदगी, अभिनेत्री, दो आँखे, बातो बातो में, जो जिता वही सिकंदर, किंग अंकल आणि कमिने सारख्या चित्रपटात भूमिका केली होती. मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेला कराटे चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. चक्रवर्तींसह, काजल किरण आणि योगिता बाली यांनी अभिनय केला होता. ते समर्थ -मुखर्जी कुटुंबाशी निगडित होते. अशुतोष गोवारीकर यांचे सासरे आणि अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका होते. जुहूतील हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. काजोल, राणी मुखर्जी, जया बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, ऋत्विक रोशन आणि अन्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Related
Articles
विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
15 Mar 2025
किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव २४ मार्चपासून
18 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या दोघांना अटक
15 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
5
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?