E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्वच संघ आपल्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष देत आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमरा आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मयंक यादव यांना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार असल्याची मिळाली आहे. खेळाडूंच्या दुखापतींबाबत चर्चा सुरु असताना राजस्तान रॉयल्समध्ये थेट प्रशिक्षक दुखापतग्रस्त झाला. राजस्तानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एका किरकोळ दुर्घटनेमुळे जखमी झाला. त्यामुळे त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले. पण असे असतानाही तो मैदानावर आला आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
राजस्तान रॉयल्सने द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात दिसले की, द्रविड बग्गीतून मैदानात आला. त्यानंतर त्याने कुबड्यांच्या सहाय्याने मैदानात फेरफटका मारला आणि सर्व खेळाडूंशी ट्रेनिंग घेत संवाद साधला. यशस्वी जैस्वाल, रियान पराग यांसारख्या अनुभवी खेळाडूंना त्याने काही टिप्सदेखील दिल्या. तसेच इतर सपोर्ट स्टाफशीही द्रविडने गप्पा मारल्या आणि संघाचे वातावरण एकदम हसत खेळत ठेवले. द्रविडच्या पायाला दुखापत झालेली आहे.
राजस्तान रॉयल्सच्या म्हणण्यानुसार, द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे.राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्तान रॉयल्सने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली आहे. राहुल द्रविड शक्य तितक्या लवकर तंदुरूस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, जयपूरमध्ये येऊन तो संघाच्या ताफ्यात सामील होईल.त्यानुसार, द्रविडने खेळाडूंसोबत मैदानात उपस्थिती लावायला सुरुवात केली. गेल्या हंगामात राजस्तान रॉयल्स संघाने चांगला खेळ केला होता. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्या क्रमांकावर होता पण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी राजस्थानला आशा आहे की द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करेल. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल जिंकले होते, त्यानंतर त्यांना विजेतेपद मिळालेले नाही.
Related
Articles
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
‘कर विहार सामर्थ्याने’!
16 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
10 Mar 2025
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
16 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
‘कर विहार सामर्थ्याने’!
16 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
10 Mar 2025
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
16 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
‘कर विहार सामर्थ्याने’!
16 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
10 Mar 2025
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
16 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
‘कर विहार सामर्थ्याने’!
16 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
10 Mar 2025
भाच्यावर कारवाई, की धूळफेक
16 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)