E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बीजेडी नेते राजा चक्र यांना अटक
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
खाण गैरव्यवहार प्रकरण
भुवनेश्वर : कोट्यवधी रुपयांच्या खाण आणि वाहतूक गैरव्यवहारप्रकरणी ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बिजू युवा जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष सौम्य शंकर चक्र उर्फ राजा चक्र यांना गुरुवारी अटक केली. अटकेपासून हंगामी संरक्षण देण्याचा चक्र यांचा अर्ज ओरिसा उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला होता. अतिरिक्त पोलिस महासंचालक विनयतोष मिश्रा म्हणाले, गंधमर्दन लोडिंग एजन्सी आणि ट्रान्सपोर्टिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कामकाजात अनियमितता आणि खनिज समृद्ध केंझर जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या निधीचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. खाण कामामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या कल्याणासाठी या सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. २०१७-१८ ते २४ मार्च या कालावधीत लोडिंग एजन्सीने १८५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Related
Articles
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
12 Mar 2025
विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
15 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा