E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राज्यातील नेत्यांकडून खोटे हिंदुत्व आयात केले जात आहे., अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
राज्यात भाजपची सत्ता आल्यास तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम धर्मीय खासदारांना विधानसभेतून बाहेर फेकून दिले जाईल, असे वक्तव्य भाजपचे नेेते सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. त्या वक्तव्याचा समाचार ममता बॅनर्जी यांनी काल घेतला. त्या म्हणाल्या, भाजपची नेते मंडळी नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहेत. तुमचे हिंदुत्व आयात केलेले आहे. जे वेद, साधू व संत यांच्या हिंदू धर्माशी संबंधित नाही. तुम्ही मुस्लिम धर्मीयांचे हक्क कसे नाकारता ? खोटे हिंदुत्व तुम्ही राज्यात आयात करुन आणले आहे. ती एक प्रकारची फसवणूकच आहे. अल्पसंख्याक समुदायाचा भाजपला आदर नसल्याचे वक्तव्यावरून दिसते. मी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. पण, तुमच्या हिदुत्वाच्या आवृत्तीशी मी सहमत नाही. मी हिंदू कार्ड कधीही खेळणार नाही.
अधिकारी यांनी दावा केला होता की, हिंदू धर्मीय मतदारच आता ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत हिसका दाखवतील आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव करतील. त्यावर ममता म्हणाल्या, यांचे वक्तव्य समाजात भेदभाव निर्माण करणारे आहे.
Related
Articles
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
माणिकराव कोकाटे यांना दिलासा
19 Mar 2025
शैक्षणिक मान्यतेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
14 Mar 2025
तपमानवाढीमुळे पावसाचे प्रमाण वाढणार
19 Mar 2025
रेल्वेचे तिकीट दर कमी : वैष्णव
18 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
2
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
3
अमेरिकेत मंदीची शक्यता?
4
कच्छला भूकंपाचे धक्के
5
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
6
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई