E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावताना परवानगी घेणे आवश्यक असून, सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत ते दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलच्या मर्यादेतच सुरू ठेवता येतील. स्थानिक पोलिस निरीक्षकांवर यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. वेळ व आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. केंद्राच्या कायद्यातील तरतुदींमुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांमुळे होणार्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रार्थनास्थळांवर भोंगे लावले जातात. यामुळे अनेकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. सणावाराच्या दिवशी भोंगे लावले तर हरकत नाही. पण, हे भोंगे दिवसातून पाच वेळा वाजत असतात. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवूनही कोणतीही कारवाई केली नव्हती.
Related
Articles
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
पेपरफुटीमुळे ८५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात : राहुल
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
11 Mar 2025
श्री स्वामी समर्थ पालखीचे आज पुण्यात आगमन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा