E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
अमरावती
:आंध्र प्रदेशातील लोकसंख्या वाढीसाठी अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. असे असतानाच तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार रूपये आणि मुलगा जन्माला आल्यास गाय भेट देण्याची घोषणा टीडीपीचे खासदार कालिसेट्टी अप्पला नायडू यांनी केली आहे.
कालिसेट्टी अप्पला नायडू हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विजयनगरम येथील राजीव क्रीडा संकुलात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तिसर्या मुलीला जन्म देणार्या प्रत्येक महिलेला ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली. जी महिला मुलाला जन्म देईल तिला गायही भेट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या पगारातून महिलांना रोख बक्षिसे देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांच्या मते नायडू यांचे विधान आंध्र प्रदेशच्या लोकसंख्या वाढीत एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल ठरेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनीही नायडू यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू म्हणाले, मी कुटुंब नियोजनाची वकिली करत असे. आता मी माझे विचार बदलत असून लोकसंख्या वाढवण्याच्या बाजूने आहे. भारत हा असा देश आहे, ज्याला लोकसंख्येचा सर्वाधिक फायदा होतो.
Related
Articles
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
धारावी फेरविकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
08 Mar 2025
‘जीएसटी’ उपायुक्त संजय सिंह यांची आत्महत्या
11 Mar 2025
रोहित शर्माचा नाणेफेक गमावण्याचा नवा विक्रम
10 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा