E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भर रस्त्यात विकृत कृत्य करणार्याची मित्रासह धिंड
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
पुणे
: दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध अलिशान मोटार उभी करून दुभाजकावर लघुशंका करणार्या गौरव मनोज आहुजा (वय-२५, एनआयबीएम रस्ता) आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय-२५, मार्केटयार्ड) यांची सोमवारी दुपारी शास्त्रीनगर चौकात धिंड काढण्यात आली. गौरव आहुजा याने शनिवारी सकाळी अलिशान मोटार रस्त्याच्या मध्ये लावून भर चौकात लघुशंका केली होती. या घटनेची एका नागरिकाने चित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर टाकली होती. त्यानंतर, सर्वच स्तरातून टीका झाली होती.दरम्यान, गौरव आणि भाग्येश यांच्यावर सार्वजनिक रस्त्यावर आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भाग्येशला शनिवारी दुपारी तर गौरवला याला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी संपल्यावर काल दुपारी त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.गौरवने जे कृत्य येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात केले होते. त्याच ठिकाणी त्या दोघांना घेऊन जात पोलिसांनी पंचनामा केला. गौरवचा स्वारगेट परिसरात बीअर बार असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो बारमध्येच होता. कदाचित, मद्यप्राशन करून दोघेही मोटारीने विमाननगर परिसरात गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Related
Articles
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा