E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
पुणे
: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. ती चर्चा सोमवारी खरी ठरली. धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकार्यांसह ठाण्यात पक्ष प्रवेश केला.
पुणे लोकसभा आणि त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी पक्षापासून अंतर राखले होते. मध्यंतरी, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली होती. तेव्हापासून धंगेकर हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांमध्ये धंगेकर यांना डावले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती.
त्यानंतर धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारे स्टेट्स ठेवले होते. ज्यामध्ये त्यांनी गळ्यात भगवा गमछा परिधान केला होता. धंगेकर यांचा हा सूचित इशारा दिला होता. तसेच, व्हाट्सअप स्टेटस नंतर धंगेकर शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करण्याचा असल्याचे संकेत दिले होते. ज्या पद्धतीने राज्यामध्ये ‘ऑपरेशन टायगरची’ चर्चा आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील शिंदेसेनेकडून ‘मिशन पुणे’ राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. या मिशन पुणे अंतर्गत धंगेकर यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी सामंत यांनी रवींद्र यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केला होता. त्यानंतर धंगेकर यांनी देखील आपण कार्यकर्त्यांची चर्चा करून पक्ष प्रवेशाबाबत काय तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. काल धंगेकर यांनी शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश केला.
Related
Articles
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
आवादा कंपनी खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा
12 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका
08 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा