E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
पुणे
: क्रीडा साहित्याची फ्रॅन्चायसी आणि ग्राहक मिळवून देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन करत व्यावसायिकाची ११ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. जैनम राजेश शहा (वय २८, शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी याप्रकऱणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार ३० सप्टेबर ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला.
तक्रारदार शहा यांना समाजमाध्यमावर क्रीडा साहित्य फ्रॅन्याचसीसंदर्भात जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये दरमहा ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे आणि ग्राहकदेखील देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी कंपनीचे फ्रॅन्याचसी मॅनेजर जय मश्रु यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर, कंपनीने त्यांना सर्व कागदपत्रे पाठविली. त्यात फ्रॅन्याचसी मिळवण्यासाठी २ लाख रुपये भरण्यासाठी बँक खाते क्रमांक दिला होता. त्यावर तक्रारदार यांनी २ लाख रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना जय मश्रु याने तुम्हाला २८ ग्राहक मिळवून दिले, असे सांगितले.
कंपनीचे मालक प्रणव तलाठी याने सर्व क्रीडा साहित्याबाबतचे दर समजावून सांगितले. जय याने क्रीडा साहित्य करारनामा पाठवला. त्या करारनाम्यानुसार माल पाठविण्यासाठी त्यांना ९ लाख ३५ हजार २५० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी आटीजीएसद्वारे पैसे पाठविले. त्यानंतर त्यांनी जय मश्रु व प्रणव तलाठी यांना वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, तेव्हा आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Mar 2025
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
10 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा