E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
न्यूयॉर्क
: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथे असलेल्या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली.श्री स्वामीनारायण मंदिरातील तोडफोडीबाबत, बीएपीएस पब्लिक अफेयर्सने समाज माध्यमावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दुसर्या मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. यावेळी ही घटना कॅलिफोर्नियातील चिनो हिल्समध्ये घडली. हिंदू समाज या द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. आम्ही कधीही द्वेषाला रुजवू देणार नाही.
‘द कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’, उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्माची समज सुधारण्याच्या दिशेने काम करणार्या संस्थेच्या मंदिराची अशाप्रकारे तोडफोड करणे चुकीचे आहे, याची सखोल चौकशीची करावी, अशी मागणी येथील हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये तथाकथित ‘खलिस्तान जनमत संग्रह’ दिवस जवळ येत असताना हे घडले यात आश्चर्य नाही, असे हिंदू संघटनेकडून समाज माध्यमावर म्हटले आहे. संघटनेने १० मंदिरांची नावे जाहिर केली असून, जेथे गेल्या काही वर्षांत तोडफोड किंवा विटंबनाच्या घटना घडल्या आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका या उत्तर अमेरिकेतील हिंदू धर्मासाठी काम करणार्या संघटनेने यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांकडे लक्ष वेधले असून, यांची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Related
Articles
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा