E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
अंदाजपत्रकी अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून
नवी दिल्ली
: संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या दुसर्या सत्रास आज (सोमवार) पासून सुरूवात होत आहे. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये विविध विषयांवर आक्रमक चर्चा होणार असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्या मध्ये मतदान ओळखपत्रांचे एक सारखे क्रमांक, मणिपूरमधील हिंसाचार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर १०० टक्के वाढीव आयात शुुल्क लागू करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावर भारत सरकारची भूमिका या विषयांवर वादळी चर्चा होणार आहे.
सुधारित वक्फ विधेयक आणि मणिपूरच्या अंदाजपत्राला मंजूर करुन घेण्याकडे तसेच अंदाजपत्रकातील तरुतुदी व अनुदानीत मागण्या मंजूर करुन घेण्याकडे सरकारचा कल आहे. मणिपूरधील राष्ट्रपती राजवटीला संसदेची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडतील. अर्थमंत्री निर्मला सीताामन मणिपूरचे अंदाजपत्रक पटलावर मांडतील. मुख्यमंत्री बिरेन सिह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
विरोधी पक्षांनी सांगितले की, एकच क्रमांक असलेल्या मतदार ओळखपत्रांच्या विषयाकडे सरकाने दुर्लक्ष केले आहे. हा विषय आम्ही अग्रक्रमाने संसदेत मांडणार असल्याचे तृणमूल काँग्रेसने सांगितले. यानंत निवडणूक आयोगाने जाहीर केले की त्याबाबत सुधारणा येत्या तीन महिन्यात करण्यात येतील. पश्चिम बंगालमध्ये राज्याबाहेरील नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी त्यांची नावे मतदार यादीत टाकण्यसाठी फेरबदल केला जात असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोपही आयोगाने फेटाळला आहे. एकाच क्रमांकांची ओळखपत्रे असू शकतात. मात्र, त्यावरील रहिवासी ठिकाण आणि विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र दुसरे असू शकतें, असे आयोगाने स्पष्ट केेले. या विषयावर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, द्रमूक, उद्धव गट निवडणूक आयोगाची सोमवारी भेट घेणार आहेत. ते हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करणार आहेत.
Related
Articles
शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!
14 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
08 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
निरोगी आरोग्यासाठी देशी बी-बियाणे वाण महत्त्वपूर्ण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा