E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी उभारणार स्वच्छतागृह
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
मुंबई
: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे. महामार्गावर प्रवासी आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी २० आसन क्षमतेची ही शौचलये असणार आहेत. या शौचालयांमध्ये महिला, पुरूष आणि दिव्यांग नागरिकांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. पुरुषांसाठी ८, दिव्यांग पुरुषांसाठी २, महिलांसाठी ८ आणि दिव्यांग महिलांसाठी २ अशी आसन व्यवस्था असेल. या शौचालयाच्या उभारणीसाठी एमएसआरडीसीने कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.
६० ते ६५ किलोमीटर अंतरावर ही शौचालये असणार आहेत. महत्वाचे म्हणजे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट यासारख्या वेगवेगल्या सुविधाही उभारण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या समृद्धी महामार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. लवकरच इगतपुरी- आमने हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला होण्यापूर्वी त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Related
Articles
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!
14 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा
08 Mar 2025
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
10 Mar 2025
रांजणगाव परिसरात चास कमानचे आवर्तन
10 Mar 2025
पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांपोटी ३११ कोटींची थकबाकी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा