E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
भोर
,(प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधून प्रवास करणार्या महिलेचा विनयभंग करणार्याला जेरबंद करण्यात राजगड पोलिसांना शनिवारी यश आले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमलेश प्रल्हाद शिरसाठ (वय ४१, रा.आंबेगाव, पुणे, मुळ रा.बदलापूर ईस्ट, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला एसटीमधून सुरूर ते कात्रज पुणे ५ मार्च रोजी रात्रीच्या वेळी प्रवास करीत होत्या. दरम्यान शिरवळ मध्ये एक अनोळखी व्यक्ती एसटीमध्ये चढला. तो फिर्यादीच्या उजव्या बाजूच्या सीटवर बसला. त्याने फिर्यादीकडे बघून लैंगिक, शारीरिक हालचाली केल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक राजेश गवळी, अजित पाटील, अक्षय नलावडे आदींनी सातारा ते चीसी मार्गावरील महत्वाचे ठिकाणचे १०० सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानुसार कमलेशला ताब्यात घेतले.
Related
Articles
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
14 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा