E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रोहित शर्माचा नाणेफेक गमावण्याचा नवा विक्रम
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
दुबई
: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स चषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला हा सामना भारताने जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नशीबाने पुन्हा एकदा नाणेफेकीच्या वेळेस नशीबाने साथ दिली नाही आणि रोहितने नाणेफेक गमावली. यासह रोहित शर्माने ब्रायन लारा यांच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली.
भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२ व्या एकदिवसाच्या सामन्यात नाणेफेक गमावली आहे. यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसाच्या क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरला.भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यात रोहित शर्माने गमावली. यासह रोहित शर्माने सलग १२ व्या एकदिवसाच्या सामन्यात नाणेफेक गमावली यासह रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून एक अत्यंत नकोसा विक्रम नोंदवला गेला. एकदिवसाच्या क्रिकेटच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार ठरला. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ब्रायन लाराने वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ १२ वेळा नाणेफेक गमावली होती.२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून भारतीय संघ नाणेफेक गमावत आहे.
Related
Articles
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा