E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू आणि काश्मीरचे अंदाजपत्रक सादर
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
जम्मू
: केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरचे अंदाजपत्रक मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सादर केले. सुमारे सात वर्षानंतर अंदाजपत्रक सादर करण्यात आले. १.१२ लाख कोटी खर्चांचे ते असून त्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.
अंदाजपत्रक आर्थिक विकास अणि नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे साडेतीन वर्षानंतर शांतता निर्माण झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी विविध क्षेत्रांत अनमोल मदत केल्याचे गौरवोद्गार देखील काढले. पारंपरिक खान सूट, निळा कोट आणि डोक्यावर टोपी अशा वेषात ते आले होते. सुमारे दीड तास त्यांनी इंग्रजीत अंदाजपत्रक मांडले. या वेळी त्यांनी माझे शरीर जखमांनी भरले आहे. कुठे कुठे त्यावर मलम चोळू, असे पर्शियन वाक्य सांगून जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर एक प्रकारे बोट ठेवले. त्या वाक्याला उपस्थित आमदारांनी मेजावर थाप मारून साथ दिली.
ते म्हणाले, परिस्थिती बदलल्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली. अर्थव्यवस्था २०१९ ते २०२० मध्ये १ लाख ६४ हजार १०३ कोटी होती. २०२४ ते २०२४ दरम्यान ती २ लाख ४५ हजार २२ कोटींवर पोहोचली. २०२४ ते २०२५ मधये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रांंचा विकास २० टक्के अर्थात १८.३० टक्के अपेक्षित धरला. सकल घरेलु उत्पादन ६१.७० टक्के होते. पर्यायाने ते पुढील प्रगतीसाठी पाया ठरले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि प्रतिकूल वातावरणातही सामाजिक, आर्थिक निर्देशांक चढते असल्याचे दिसते.
Related
Articles
खंडाळ्यात पोलिस चौकीजवळ २३ गाड्या जळून खाक
08 Mar 2025
हार्दिक पांड्याचे पाकिस्तानी पत्रकाराला मजेशीर उत्तर
11 Mar 2025
एचएसआरपी नंबरप्लेटच्या नावाने लूट थांबवा
10 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा