E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पालघरच्या चार खलाशांचा गुजरातमध्ये बोट दुर्घटनेत मृत्यू
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
अहमदाबाद
: समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमधील नामे निराली या बोटीला मासेमारी करून परतत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत पालघरमधील चार मच्छिमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्वजण हे पालघरच्या घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवासी आहेत.
गुजरातमधील दीव नजीकच्या वनगबार बंदरातू नामे निराली ही बोट १८ फेब्रुवारी रोजी १० खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. १६ दिवसांनंतर मासेमारी करून परतत असताना या बोटीला भीषण अपघात झाला. त्यानंतर बोट बुडून चार खलाशांचा मृत्यू झाला तर दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Related
Articles
हिंजवडी ‘आयटी पार्क’चे सांडपाणी थेट नदीपात्रात!
10 Mar 2025
रोहित-विराटचा जागतिक विक्रम
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
10 Mar 2025
हिंजवडी ‘आयटी पार्क’चे सांडपाणी थेट नदीपात्रात!
10 Mar 2025
रोहित-विराटचा जागतिक विक्रम
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
10 Mar 2025
हिंजवडी ‘आयटी पार्क’चे सांडपाणी थेट नदीपात्रात!
10 Mar 2025
रोहित-विराटचा जागतिक विक्रम
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
10 Mar 2025
हिंजवडी ‘आयटी पार्क’चे सांडपाणी थेट नदीपात्रात!
10 Mar 2025
रोहित-विराटचा जागतिक विक्रम
10 Mar 2025
भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले
14 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
आयपीएलसाठी वैभव सूर्यवंशी सज्ज
14 Mar 2025
अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा