E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बस स्थानकांत सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
पुणे
: पुणे शहरासह जिल्ह्यातील बस स्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर सर्व बस स्थानकांचे ऑडिट करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या अहवालात सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रृटी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील १४ आगारांतर्गत येणार्या ४२ स्थानकांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण झाले आहे. सर्व स्थानकावर सुरक्षारक्षक, सुरक्षा भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था या गोष्टींची कमतरता आढळून आली आहे. हा अहवाल एस. टी.च्या मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे विभागातील ४२ बसस्थानकांत प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, सुरक्षा भिंत आदी गोष्टी तपासण्यात आल्या. मात्र बहुतांश बस स्थानकावर या गोष्टींचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षा ऑडिटमध्ये या सर्व गोष्टी तेथे असाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
पुणे हे राज्यातील महत्वाचे शहर आहे. त्यामुळे शहरातून राज्याच्या कानाकोपर्यात बस धावत असतात. तसेच येतही असतात. जिल्ह्यातील विविध बस स्थानकातूनही रोज प्र्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सुरक्षेकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे. येत्या काळात स्वारगेट सारखी घटना पुन्हा बस स्थानकात घडणार नाही, यासाठी बस स्थानकात सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याची नितांत गरज आहे.
Related
Articles
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
10 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
10 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
10 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
10 Mar 2025
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा